खुशखबर! आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर झाले स्वस्त


जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात जनतेला कोणताही दिलासा मिळाला नसला तरी, व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी (रेस्टॉरंट, खानावळ, हॉटेल इत्यादी) एक चांगली बातमी आहे.तेल विपणन कंपन्यांनी 19 -किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 174 रुपयांनी कमी करून 183.50 रुपये केली आहे.

त्याच वेळी, तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही आणि त्याचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button