
मंडणगड येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यास मारहाण
माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्याच्या रागातून दोघांकडून मारहाण झाल्याची माहिती सडे येथील माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे मंडणगड तालुका संपर्क प्रमुख अभिजीत माने यांनी दिली. ९ जून २०२६ रोजी मंडणगड पोलीस स्थानकात दोघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
www.konkantoday.com




