एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! शाळा सुरु होताच विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एसटी बसचा पास;


आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा सर्व शाळा-महाविद्यालयांमध्येच एसटी बसचा मोफत तसेच सवलतीचा पास मिळणार आहे.बसचा पास काढण्यासाठी त्यांना आगारात किंवा बस स्थानकात जावे लागणार नाही. ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या दारी’ अशी मोहीम विद्यार्थ्यांच्या पाससाठी राबविण्यात येणार आहे याबाबत अजून रत्नागिरी एसटी महामंडळाने अधिकृत जाहीर केलेले नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button