रत्नागिरी- सिंधुदुर्ग-रायगड कोकण विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीमहायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल


रत्नागिरी- सिंधुदुर्ग-रायगड कोकण विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आपला उमदेवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे दाखल केला. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री दिपक केसरकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button