परराज्यातील आंब्याचीभेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने कंबर कसली


कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याच्या नावाखाली बाजारपेठेत होणारी परराज्यातील आंब्याचीभेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने कंबर कसली आहे. या हंगामात पणन मंडळाच्या सर्व अधिकृत विक्री केंद्रांवर विक्रीसाठी येणार्‍या हापूस आंब्याला क्यूआर कोड आणि जीआय मानंकन अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना अस्सल कोकण हापूसची ओळख पटवणे सोपे होणार असून थेट बागेतून ग्राहकांपर्यंत पोहोचणार्‍या साखळीत पारदर्शकता येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button