खेड शहरातील विविध समस्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक


खेड शहरातील विविध समस्यांचा पाढाच खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या समोर कॉंग्रेसचे माजी नगरसेवक बशीरभाई मुजावर, शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रणव म्हापुस्कर, वंचित बहुजन आघाडीचे किरण तायडे, कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष संदीप धारिया, महंमद काझी, कॉंग्रेसचे गौस खतीब आदी पदाधिकार्‍यांनी समस्यांचा पाढाच वाचून शहरातील रस्त्यांची जी दयनीय अवस्था झालेली आहे. त्याला नगराध्यक्ष व नगरसेवक आणि मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करुन, खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे झालेले अपघात आणि धुळीच्या साम्राज्यांमुळे झालेले श्वसनाचे आजार झाले आहेत. अशा सर्व नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी गौस खतीब यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button