गुहागर चिपळूण महामार्गाच्या लगत चिखली येथील माळ रानावर भीषण वनवा.. वनव्यात हजारो हेक्टर वरील काजू बागायती जळून खाक.

गुहागर – रत्नागिरी

ऐन हंगामात शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास आगीच्या भक्षस्थानी.

चिखली मांडवकर वाडी पासून मुंढर पर्यंत चार किमी परिसरात वणवा पसरला. वारंवार लागणाऱ्या वनव्यामुळे बागायतदार हतबल.

आग मोठ्या प्रमाणात असल्याने विजवताना देखील अडचणी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button