
रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदीभाजपाचे समीर तिवरेकर यांची निवड


रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुती यश मिळाल्यानंतर आज सोमवारी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी हे पद भाजपा पक्षाचे समीर तिवरेकर यांची निवड झाली आहे. तर ३ स्वीकृत नगरसेवक म्हणून आज निवड झाली आहे.


शिवसेना अभिजीत दुडये, प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि भाजपा संदीप उर्फ बाबू सुर्वे यांची निवड झाली आहे.




