
रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीच्या शिल्पा सुर्वे विजयाकडे
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ.शिल्पा सुर्वे यांनी अंदाजे पाच हजार मताची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केले आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या शिवानी माने या उभ्या होत्या मात्र त्या मोठ्या पिछाडीवर गेले आहेत तसेच रत्नागिरी शहरातून 32 प्रभागांपैकी 29 प्रभागात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत
*रत्नागिरी नगर परिषद रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची 2री फेरी उमेदवाराचे नांवकिणे प्राजक्ता प्रवीण..253 कोसुंबकर संध्या अनिल 243मुर्तुझा वाहिदा बशीर 1600शिंदे सुश्मिता सुहास 156सावंत शिवानी राजेश 4853सुर्वे शिल्पा प्रशांत 9410


