रत्नागिरी नगर परिषद निकाल


*रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार सौशिल्पा सुर्वे पहिल्या फेरीत आघाडीवर

*शिंदे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक पाच मधून सौरभ मलुष्टे आघाडीवर

*प्रभाग क्रमांक सात मधून गणेश भारती व श्रद्धा हळदणकर महायुतीचे उमेदवार आघाडीवर

*प्रभाग क्रमांक आठ मधून महायुतीचे बाळू साळवी आघाडीवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button