खेड तालुक्यातील चिंचघर-रेवेचीवाडी येथे घरफोडीत ७६ हजारांचा ऐवज लंपास


खेड तालुक्यातील चिंचघर-रेवेचीवाडी येथे बंद घर फोडून कपाटातील ७६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना २ ते ८ डिसेंबर या कालावधीत घडली. गणेश सुर्वे (५०) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घरातील लोखंडी कपाटात साड्यांच्या कप्प्यात ठेवलेली लॉकरची चावी घेवन लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने व ६ हजार रु. किंमतीची रोकड लांबवली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button