
काडवली येथून खवटी स्टोन क्रशरवर २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल चोरीला
खेड तालुक्यातील काढवली येथील खडी क्रशरवरून विविध सामानाची चोरी झाली आहे. ययात २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे. याची फिर्याद खेड पोलिसांत करण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. चोरीच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com




