संगमेश्वर तालुक्यातील शिवने सनगरेवाडी येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला


संगमेश्वर तालुक्यातील शिवने सनगरेवाडी येथे महिलेवर बिबट्याने हल्ला केला. महिलेने धाडसाने प्रतिकार करत आपला जीव वाचवला. मात्र, हल्ल्यात महिला जखमी झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीजखमी साक्षी मंगेश पवार (वय ३८) या लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याच्या पायावर चार नखे लागली आहेत. पवार यांनी धाडसाने प्रतिकार करत जीव वाचला.

दिवसागणिक बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button