पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीर केले रत्नागिरी जिल्हा शिवसेना संघटक


शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे ह्यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्हा शिवसेना संघटक जाहीर केले आहेत*

राजेंद्र महाडिक ह्यांची रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड

रत्नागिरी जिल्हा शिवसेना संघटक :-

राजापुर, लांजा, संगमेश्वर – विलास चाळके

रत्नागिरी, चिपळूण – संजय साळवी

गुहागर, खेड, मंडणगड, दापोली – महेश नाटेकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button