
एकनाथ शिंदे यांनी जपली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती.
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचे बंधू ठाकरे गटाचे आमदार सुनिल राऊत यांना फोन करून केली संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी.




