गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ, दिवाळीपूर्वीच झटका


दिवाळीच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्य लोकांना मोठा दणका देण्यात आला. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्धात भारतात सतत गॅस सिलेंडरचे दर वाढताना दिसले.आता त्यामध्येच पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली. बेंचमार्क 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 2820 रूपयांनी वाढ करण्यात आली. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ही वाढ करण्यात आली. मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव 2764 आणि घरगुती सिलेंडरचा भाव 941.5आहे. घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. चेन्नईमध्ये आजपासून कमर्शियल सिलेंडरचा भाव 2994.50 रूपये करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button