कळंबणीतील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू


खेड तालुक्यातील कळंबणी- गावडेवाडी येथील ४२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना २९ जून रोजी घडली. नम्रता नितीन म्हसकर असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती राहत्या घरीत धुणीभांडी घासत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button