देवरूख नगरपंचायतीची प्लास्टिक बंदीची धडक कारवाई


पर्यावरण संवर्धन आणि गौण वसुंधरेच्या संरक्षणासाठी देवरूख नगरपंचायतीने रविवारी आठवडा बाजारात प्लास्टिक बंदीची विशेष मोहीम राबवित नियमांचे उल्लंघन करणा व्यापा-यांविरोधात धडक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून, संबंधित व्यापा-यांकडून एकूण २,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे नगरपंचायतीच्या या कारवाईमुळे बाजारातील व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button