रत्नागिरी-पावस मार्गावरील गाैळप येथे टेम्पाे-रिक्षाच्या धडकेत एक जखमी


 रत्नागिरी-पावस मार्गावरील गाैळप येथे टेम्पाेच्या धडकेत रिक्षाचालक जखमी झाला ही घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. राज अशाेक कदम (25, रा. शिळ, कदमवाडी, रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत. राज हे 24 मे राेजी सकाळी रिक्षा घेऊन जैतापूरहून रत्नागिरीकडे येत हाेते. गाेळप चढावात आल्यानंतर रत्नागिरीहून जाणाèया टेम्पाेने रिक्षाला समाेरुन धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक राज कदम यांच्या डाेक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button