
1 सप्टेंबरपासून केंद्र सरकार शाळा सुरू करण्याच्या तयारीत
अनलॉक’च्या पुढील टप्प्यात 1 सप्टेंबरपासून केंद्र सरकार शाळेची घंटा वाजविण्याच्या तयारीत आहे. अर्थात टप्प्याटप्प्याने 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या काळात शाळेचे वर्ग सुरु होतील. पहिल्या टप्प्यांत 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु करण्याचा विचार आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य सरकारांनी अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असे स्पष्ट केंद्राकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




