सत्यमेव जयते’ असे दोन शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ट्विटरवर प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काल दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागले होते.मात्र नारायण राणे यांनी केवळ दोन शब्दांचं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र नारायण राणे यांनी सध्या तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असे दोन शब्दांचं ट्विट रात्री १२.३२ च्या सुमारास केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button