रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील कोरोना बाधित रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू , काल दिवसभरातील चार बळी

गुरुवारी सकाळी तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत रुग्णांमध्ये घुडेवठार, रत्नागिरी येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला.
सदर रुग्णाची बायपास सर्जरी झाली होती. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण हा मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी येथून असून त्याचे वय ६५ वर्षे होते. उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर एक रुग्णाची माहिती अप्राप्त होती.
सायंकाळी रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील कोरोना बाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button