शिवसेनेचे संजय पुनस्कर यांची घरवापसी

शिवसेनेचे श्री.संजय पुनस्कर व प्रभाग क्र १४ मधील श्री.संदेश लांजेकर यांनी आज भाजपा जिल्हाध्यक्ष मा.ॲड.दिपक पटवर्धन यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.यावेळी उपस्थित प्रदेश कार्यकारीणी सदस्य श्री.सचिन वहाळकर,उपजिल्हाध्यक्ष श्री.राजेश सावंत,माजी नगराध्यक्ष श्री.महेंद्र मयेकर,शहरध्यक्ष श्री.प्रशांत डिंगणकर,
नगरसेवक श्री.मुन्ना चवंडे,श्री.उमेश कुळकर्णी,माजी नगरसेविका सौ.राजश्री शिवलकर व इतर सन्माननिय पदाधिकारी उपस्थीत होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button