ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद प्रशासन उशीरा येणार्या् कर्मचार्याना शिस्त लावणार
जिल्हा परिषद स्तरावरील सर्व विभागांमध्ये कर्मचार्यांना मुक्त वाव मिळालेला असताना अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जिल्हाधिकारी यांची बदली केल्याने जनतेचे मोठे नुकसान आमदार भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप
रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी केली आहे त्यांनी रत्नागिरी व येथील जनतेचे मोठे नुकसान…
Read More » -
स्थानिक बातम्या

परदेशातून कोळसा घेऊन आलेल्या जहाजामुळे जिल्हा यंत्रणा सतर्क
सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरस ने थैमान घातले असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे त्यामुळे सर्वत्र खबरदारीचे उपाय योजनेत आले आहेत रत्नागिरीतील…
Read More » -
स्थानिक बातम्या

फक्त ४०० शेतकर्यांयनीच आंबा मानांकन नोंदणी केली
आंबा हे कोकणातील प्रमुख पीक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० ते ५० हजार आंबा बागायतदार असताना केवळ ४०० शेतकर्यां नी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गाच्या चिपळूण येथील कामामुळे पावसाळ्यात पाणी भरण्याची शक्यता -नागरिकांचे निवेदन
मुंबई-गोवा महामार्गाचे काम नियमबाह्य होत असून पावसाळ्यात महामार्गाच्या दुतर्फा व हायवे ते कराड रोड दरम्यानचा सर्वच परिसर पाण्याखाली जाणार आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

चाफळकर बंधूंच्या रत्नागिरी येथील नवीन सिटीप्राईडच्या मल्टीप्लेक्स थिएटरच्या निमित्ताने…
थिएटर आणि आम्ही तसे सख्खे शेजारी. टिळक आळीमध्ये बरोबर राधाकृष्ण चित्रमंदिरच्या मागे लागूनच खेरांच्या वाड्यात मी अनेक वर्षे रहात होतो.…
Read More » -
स्थानिक बातम्या

शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलॅंड यांच्यामध्ये सामंजस्य करार
शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलॅंड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांमध्ये हा करार…
Read More » -
स्थानिक बातम्या

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी कोकण रेल्वेने जादा गाडया
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी कोकण रेल्वेने जादा गाडयांची व्यवस्था केली आहे. होळी कोकणात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. होळीसाठी चाकरमानी…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड येथील ऑनलाइन फसवणूक प्रकरणी दोन आरोपींना उत्तर प्रदेशमधून अटक
आम्ही वीणा वर्ल्ड मधून बोलतोय आपले टुरचे सत्तर हजार रुपये अद्याप भरणा केले नाही तेआमच्या बँकखात्यावर भरावे असे सांगून खेड…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणपतीपुळे येथे पर्यटकांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार भाेजन
गणपतीपुळे येथे येणाऱया पर्यटकांना दर्जेदार व स्वच्छ अन्नाची हमी मिळावी यासाठी कोकणातील पहिले क्लीन स्ट्रीट फूड हब गणपतीपुळे येथे सुरू…
Read More »