Ratnagiri
-
राष्ट्रीय बातम्या

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात येत असतानाच अन्य साथीनी डोके वर काढले
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यामुळे दिलासा मिळत असतानाच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात सुमारे दुपटीने…
Read More » -
स्थानिक बातम्या

एनडीआरएफचे केंद्र रायगडमध्ये,रत्नागिरी जिल्ह्यातील नेते काय करीत आहेत -माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) केंद्र रायगड जिल्ह्यात मंजुरीसाठी पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल कॉंग्रेसच्या माजी आमदार सौ.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रघुवीर घाटातील दरड दहा दिवसांनी हटवली
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणार्या तालुक्यातील रघुवीर घाटात सहा ते सात ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे कंदाटी खोर्यातील १६ गावांचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

मंगळवार पर्यंत लहान चारचाकी एकेरी वाहतूक सुरू होण्याची चिन्हेखचलेल्या भागाच्या विरुद्ध दिशेला नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू , आंबा घाटात
अतिवृष्टीमुळे दरडी व रस्ता खचल्याने बंद असलेला रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट गेले दहा दिवस झाले तरीही अजून बंदच आहे.…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी ४५ लाख ८३ हजार ३२ जणांना कोविड प्रतिबंधक लस
राज्यात शनिवारी दिवसभरात ५ लाख ७३ हजार ६९८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी ४५…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात पालकांच्या प्रतिसादामुळे शाळा सुरू होण्याच्या संख्येत वाढ
रत्नागिरी जिल्ह्यात शासनाने कोरोना नसलेल्या गावातून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यासह अकरा जिल्ह्यांतील निर्बंध कायम राहणार
राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत,…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे चिपळूण पुरग्रस्तांना तात्काळ मदत
चिपळूण येथे आलेल्या नैसर्गिक आपत्ती नंतर स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे चिपळूण येथिल पुरग्रस्तांसाठी विविध वस्तू रूपाने त्वरित मदत करण्यात आली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये जाऊन पाहणी व मदत केली.
चिपळूण परिसरातील पूरग्रस्त परिस्थितीत पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालां पर्यंत ते केंद्रीय मंत्र्यांपासून विरोधीपक्ष नेत्यां पर्यंत अनेक मंडळी येऊन गेलीशिवसेना नेत्या आणि…
Read More » -
स्थानिक बातम्या

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विमा कंपनी क्षेत्रात कार्यरत असलेले ४ प्रतिनिधी चिपळुणात
महापुरामुळे चिपळुणातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांनी इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई कशी मिळवली पाहिजे ? यासाठी भाजपा नेते व…
Read More »