Ratnagiri
-
स्थानिक बातम्या

बहाद्दूरशेख पुलाला धोका निर्माण झाला असल्याने अवजड वाहतूक कराड किंवा कोल्हापूर मार्गे वळवावी -शौकतभाई मुकादम
चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख वाशिष्ठी पुलावरून सध्या वाहतूक सुरू असून अवजड वाहतूक रात्रीच्या वेळी बंद असली तरी तो केवळ देखावाच आहे.…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

युवासेनेला नवा सरसेनापती मिळणार असल्याची चर्चा सुरु yuvasena new president
युवासेनेला नवा सरसेनापती मिळणार असल्याची चर्चा सुरु
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठकीत कोकणसाठी महत्वाचे निर्णय Important decision for konkan
Important decisions taken by cm uddhav thakare for konkan flood affected area
Read More » -
स्थानिक बातम्या

देवरूखातील रस्ते गणपतीपूर्वी दुरूस्त करा devrukh roads
देवरूख शहरातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील वाढती वाहतूक काही व्यापार्यांचे फलक, दुकानांवरील पत्रे, अस्ताव्यस्त पार्किंग तसेच अनधिकृतपणे लावलेल्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली अर्बन बँकेचा पूरग्रस्तांसाठी पुन्हा मदतीचा हात
कोकणात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर व्यापार्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून या महापुराचा सर्वात जास्त फटका…
Read More » -
स्थानिक बातम्या

नाशिक येथील ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होईल,आजच संमेलनाची तारीख सांगणे अशक्य -कौतिकराव ठाले पाटील
नाशिक येथील ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होईल, असा निर्णय आज साहित्य महामंडळ आणि संमेलन स्वागत मंडळाच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज चिपळूण दौऱ्यावर
चिपळूण: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज बुधवार दि. ४ रोजी दुपारी ३ वाजता चिपळुणातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

पारंपारिक मच्छिमारीला कृषीचा दर्जा द्या
महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि पारंपारिक मच्छिमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याची आग्रही मागणी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे कोळी महासंघाने केली.…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

टपाल विभागासारख्या राष्ट्रीय संस्थेत मराठी संस्कृतीची ओळख जपली
महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्त्वे, ठिकाणे, पोशाख, महत्त्वाच्या घटना इत्यादी मराठी संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या गोष्टींवर आधारित अनेक टपाल तिकिटे आतापर्यंत टपाल विभागाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

पोलिस कर्मचार्याची दुचाकी लांबणार्याच्या मुसक्या पोलिसांनी काही तासातच आवळल्या
पोलिस कर्मचार्याची दुचाकी लांबणार्याच्या मुसक्या पोलिसांनी काही तासातच आवळल्या असून तो आरोपी अमरावती येथील तडीपार असल्याची माहीती पोलिस तपासात उघड…
Read More »