Ratnagiri
-
राष्ट्रीय बातम्या

म्हाडाच्या भरती परीक्षेचं वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल
म्हाडाच्या भरती परीक्षेचं वेळापत्रक पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी पासुन सुरु होणा-या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा बंदर परिसरात खडकावर आदळल्याने मच्छीमार नौका बुडाली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा बंदरातुन बुधवारी रात्रीच्या सुमारास समुद्रात जाणारी नौका गाळाने भरलेल्या आचरा बंदरनस्तावर नौका आली असता रुतल्याने अडकून पडली…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्र राज्य लवकरच मास्कमुक्त करण्याचा विचार ,मास्क संदर्भात टास्क फोर्सशी चर्चा करून धोरण ठरविणार
राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे. पण महिन्याअखेरीस कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आतापर्यंत मास्क हे…
Read More » -
स्थानिक बातम्या

वाढत्या सायबर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, (भा.पो.से.) यांचे संकल्पनेतून जिल्ह्यात सायबर जनजागृती अभियान
तंत्रज्ञानाच्या वाढत्यावापरामुळेसायबर गुन्हयांचे प्रमाणात वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारांकडूनविविधपद्धतींचा वापर करून सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक फसवणूककेलीजाते.पर्यायाने सर्वसामान्यनागरीकांनीघरखरेदी, जमिनखरेदी,मुलांचीलग्नेइत्यादीगोष्टींकरीता साठवून ठेवलेल्या पैशांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाले पाहिजे याबाबत दुमत नाही पण चक्काजाम आंदोलन हा केवळ फार्स आहे नैतिक आधार नसलेले आंदोलन – ॲड. दीपक पटवर्धन
महामार्गाचे रखडलेले काम वेगाने पूर्ण झालेच पाहिजे याबाबत दुमत नाही पण महामार्गाचे काम इतका काळ का रखडले ? कंत्राटदारांचा हलगर्जीपणा…
Read More » -
स्थानिक बातम्या

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लघु सुक्ष्म दिलासा ! असं ट्विट करून राणेंना डिवचल!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाने संतोष परब जीवघेणा हल्ला प्रकरणी आत्मसमर्पण…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता
पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपचे आमदार नितेश राणे यांचे अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.याप्रकरणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार : पालकमंत्री अनिल परब
रत्नागिरी: कोरोना- ओमिक्रोनच्या संकटामुळे बंद झालेल्या शाळा 1 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणी प्रक्रियेत अनियमितता; तीन कर्मचारी निलंबित
रत्नागिरी:-वाहन नोंदणी प्रक्रियेतील अनियमितता आरटीओ विभागातील तिघा कर्मचाऱ्यांना भोवली आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले…
Read More »