konkantoday
-
स्थानिक बातम्या

आपटा रेल्वे स्थानक हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात लोकप्रिय स्थानक
चित्रपटांमध्ये अनेकदा रेल्वे स्थानक दाखवलं जातं. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला सिनेमाच्या शुटिंगसाठी पसंती दिली जात होती. पण…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी ४० दिवस बंदी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी आंबोली गाव समिती व ग्रामपंचायतीने नवीन नियम ठरविले आहेत. आंबोलीत सध्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

राज्यात लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढविल्यानंतर रत्नागिरी प्रशासनाने खुलासा न केल्याने व्यापार्यांच्यात संभ्रम
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत जाहीर केल्यानंतर गेल्यावेळच्या लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल केले आहेत. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

तिवरे खाडीत मासे पकडण्यासाठी गेलेल्याचा बुडून मृत्यू
राजापूर-तिवरे खाडीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या पद्माकर राजाराम हळदणकर (६८) याचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. वाडातिवरे पो. राजवाडी, राजापूर येथे…
Read More » -
स्थानिक बातम्या

चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या पाठोपाठ ४ ऑगस्टला परिचारिकांचे काम बंद आंदोलन
अपुर्या मनुष्यबळामुळे चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पद भरतीसाठी दि. ४ ऑगस्टला काम बंदचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण नॅशनालिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या पदाधिकार्यांनी दिली महावितरणवर धडक
सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडलेली असतानाच महावितरणने भरमसाठ वीज बिले माथी मारल्याने संतप्त ग्राहकांसह नॅशनालिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

भाजपातील ४० आमदार आमच्या संपर्कात -राज्यमंत्री बच्चू कडू
महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असा दावा विरोधी पक्ष भाजपमधून करण्यात येतोय. त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वारंवार सत्तेतील नेत्यांना सांगावं…
Read More » -
स्थानिक बातम्या

महसूल दिन सोहळा साधेपणात साजरा,उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महसूल दिन साध्या पध्दतीने अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे साजरा करण्यात आला. यावेळी सन…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली येथील अडखळ मोहल्ला येथे आरोग्यसेविकेला सर्व्हे करण्यास रोखले, ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
दापोली प्राथमिक आरोग्य केंद्र आसुद आंबवली येथील ग्रामसेविका शोभा विष्णू घावट या आजाराचे सर्व्हेक्षण करण्यासाठी दापोली येथील अडखळ मोहल्ला येथे…
Read More » -
स्थानिक बातम्या

आता दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी लोकशाही दिन
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून…
Read More »