konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावापरिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांशी देखील सातत्याने संपर्क
मुंबई दि १७: तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 132.11 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी दि. 17 : जिल्ह्यात सरासरी 132.11 मिमी तर एकूण 1189 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे…
Read More » -
फोटो न्यूज

-
स्थानिक बातम्या

परिचारिकांचे प्रश्न शासकीय पातळीवर नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-माजी महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर
परिचारिकेचा वेल्फेअर मंच आयोजित “आशा ..एक मनोरंजनात्मक मोटिवेशन कार्यक्रम” सादर करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या,१खलाश्याचा मृत्यू तर तीन जण बेपत्ता
तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक -तज्ज्ञांचे मत
कोकणातील हवामानात आर्द्रता अधिक असल्याने म्युकरमायकोसिस अर्थातच काळ्या बुरशीच्या आजाराची शक्यता अधिक आहे. त्यात आता पावसाळा जवळ येत आहे. या…
Read More » -
स्थानिक बातम्या

बारामती ॲग्रो संस्थेचा प्रशासनाला मदतीचा हातकोकण विभागासाठी 24 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
बारामती ॲग्रो या संस्थेने कोकण विभागासाठी 24 ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर देऊन जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी प्रशासनाला मदतीचा हात दिला. बारामती ॲग्रो संस्थेने…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

“ताउत्के” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर
अलिबाग,जि.रायगड,दि.17 (जिमाका):- “ताउत्के” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सध्या चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून १२० किमी अंतरावर येऊन ठेपलं
तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रातून गुजरातकडे वळणार असून, याचा प्रभाव लक्षात घेऊन सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजा येथील वाकेड घाटा जवळ मोरी खचल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प
लांजा येथील वाकेड घाटा जवळ मोरी खचल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली हाेतीएक तास वाहतूक बंद झाल्यामुळे वाहनांच्यारांगा लागलेल्या…
Read More »