konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना आवाहन
पंकजा मुंडे यांनी आज आपल्या समर्थकांना संबोधित केलेकेंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रशासकीय कारभार हाकणार्या राजापुर पंचायत समितीच्या इमारतीला गळती
राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा प्रशासकीय कारभार हाकणार्या पंचायत समितीच्या इमारतीला गळती लागली असून प्रशासकीय कामकाजाच्या फाईलींवर पावसाचे पाणी ठिबकत आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता,कॉंक्रीटच्या महामार्गाला ठिकठिकाणी तडे
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील घाटात सुरूवातीलाच काही अंतरावर दोन दिवसांपासून कॉंक्रीटच्या महामार्गाला सुमारे १५०…
Read More » -
स्थानिक बातम्या

ठाकरे सरकारच्या कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणा म्हणजे निव्वळ धूळफेक-माजी आमदार डॉ. विनय नातू
ठाकरे सरकारच्या कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून, केंद्र सरकारने आपल्या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना देऊ केलेले संरक्षण काढून घेऊन…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारच्या लसी पुरवठा धोरणावर अप्रत्यक्ष निशाणा
एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, दुसरीकडे लस घेण्यासाठी लसींचाच तुटवडा असल्याचं वारंवार उघड होतंय. यावरुनच…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

शरद पवार यांच्यावरील प्रेमापोटी या फॅनने आपल्या पाठीवर काय करून घेतले बघा
सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आपल्या नेत्याबद्दल इतका आदर व प्रेम असते की त्यांच्यासाठी ते काहीही करण्यास तयार होतातराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…
Read More » -
स्थानिक बातम्या

पोस्ट मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२०२१ (२ सत्र ) ची शिष्यवृत्ती विद्यार्थांना अद्याप मिळाली नाही
(आनंद पेडणेकर )आपले सरकार महा DBT पोर्टल वरती पोस्ट मॅट्रिक विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२०२१ (२ सत्र ) ची शिष्यवृत्ती विद्यार्थांना अद्याप…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवरुख-संगमेश्वर मार्गावर करंबेळे येथे बस व तवेरा गाडीचा अपघात ,एक जण जखमी
कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून अपघातात वाढ होत आहेआज सकाळी देवरुख-संगमेश्वर मार्गावरील करंबेळे खाकेवाडी बसथांब्यासमोर तवेरा कार…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

सहकारी बँकांच्या संचालक मंडळाच्या मदतीसाठी आता तज्ञ बोर्ड ऑफ मॅनेजमेंट
देशामध्ये अनेक बँका त्यांचे अनेक प्रकार. मात्र या सर्व बँकांवर नियंत्रण करणारी व्यवस्था म्हणजे रिजर्व बँक ऑफ इंडिया. RBI च्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील कांदळवन संवर्धनासाठी उपलब्ध होणार २२२ कोटींचा निधी
निसर्गाचा आणि खाडीकिनार्यांच्या भागातील पर्यावरणाचा समतोल राखणार्या कांदळवनांच्या माध्यमातून शिंपले पालन, खेकडे पालन, शोभिवंत मासेपालन व कालवे पालनाला पर्यटनाची जोड…
Read More »