konkantoday
-
स्थानिक बातम्या

बोगस डॉक्टर प्रकरणातील खटल्यातून संशयित डॉक्टरची निर्दोष मुक्तता
वैद्यक व्यवसायासाठी आवश्यक प्रमाणपत्र नसताना तसा व्यवसाय केल्याच्या आरोपावून खटला दाखल झालेल्या एकाची राजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांनी सबळ पुराव्याअभावी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा चौपदकरणाच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम आठवड्याभरात सुरु
मुंबई -गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गाचा वापर करणार्या रहिवाशांना तसेच वाहनचालकांना होणार्या त्रासवर तीव्र नाराजी व्यक्त करीत रत्नागिरी जिल्हा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

एसटी महामंडळाचे ‘नाथ-जल’ लवकरच
रेल्वेच्या ‘रेल नीर’ या बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडप्रमाणेच आता एसटी महामंडळाचे ‘नाथ-जल’ लवकरच प्रवाशांना मिळणार आहे. वारकरी संप्रदायाचा बहुमान ठेवण्याच्या उद्देशाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

नादुरूस्त गाड्यांमुळे एस.टी. चालकांनी केले चक्काजाम आंदोलन
नादुरूस्त गाड्यांमधून प्रवाशांच्या आणि स्वतःच्या जीववावर उदार होवून सेवा बजावणार्या खेड एस.टी. बसस्थानकात एस.टी. चालकानी चक्काजाम आंदोलन छेडले.आगाराच्या प्रवेशद्वारावरच संतप्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

खल्वायनची दिवाळी पाडवा विशेष मैफल सुमधुर स्वरांनी रंगली
खल्वायन रत्नागिरी या संस्थेची प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल सोमवार दि. २८ ऑक्टोबर २०१९ रोजी सायं. ५ वा. नेहमीप्रमाणेच…
Read More » -
स्थानिक बातम्या

भातशेतीचे पंचनामे करताना कीड पडलेल्या भातशेतीचा समावेश नाही ,शेतकऱ्यांमध्ये नाराजी
रत्नागिरी जिल्हय़ातील भातशेतीचे नुकसानीचे ८५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती नुकतीच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली होती. मात्र हे पंचनामे…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोटे परिसरात बिबट्याची दहशत
लोटे पीरलोटे दीक्षितवाडी नजिकच्या परिसरात गेल्या दीड महिन्यापासून बिबट्याचा संचार वाढला असून आजपर्यंत येथील शेतकर्यांच्या चार जनावरांचा फडशा या बिबट्याने…
Read More » -
स्थानिक बातम्या

मासळी मिळत नसल्याने पारंपारिक मच्छिमार अडचणीत
रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा पांढरा समुद्र किनारपट्टीलगत पारंपारिक मच्छिमार असून हे पारंपारिक मच्छिमार समुद्रात पारंपारिक होडीमधून रापण मारतात. मात्र गेले काही…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार फुलोत्सव २०१९
पुलोत्सव २०१९ स्वर आणि स्वरांकित सुहृद हे पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या प्रेमाची स्थानं तर काव्य आणि नाटक हे चे हळवे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

“देवेंद्र फडणवीस मावळते मुख्यमंत्री” शिवसेनेचा पलटवार
शिवसेना आणि भाजपामधील वाद अद्यापही सुटला नाही. भाजपा मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेना अडीच अडीच वर्षांसाठी…
Read More »