konkantoday
-
स्थानिक बातम्या

स्टेडियममधील गाळ्यांचा अचानक भाव वाढला
मुदत संपलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडीयममधील गाळे घेण्यासाठी व्यापार्यांची मोठी चढाओढ सुरू आहे. सध्या आनंद स्वीटमार्ट असलेल्या गाळ्यासाठी उत्तम चव्हाण यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

नॅशनल मोबाइलचे मनोहर ढेकणे यांच्यावरील हल्ला खंडणी प्रकरणातून ?
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध नॅशनल मोबाइलचे मालक मनोहर ढेकणे यांच्यावर काल रात्री गोळी झाडण्याचा प्रकार घडला ह्यात ढेकणे हे जखमी झाले…
Read More » -
स्थानिक बातम्या

लोट्याच्या उद्योगांसाठी बंधार्याचे काम तातडीने आवश्यक -प्रशांत पटवर्धन
जर वाशिष्ठी नदीवर बंधार्याचे काम तात्काळ हाती घेतले नाही तर येत्या दोन महिन्यात लोटे परिसरातील उद्योग ठप्प होतील अशी भीती…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्टरलाईच्या जागेवर मरिन पार्क किंवा मँगो पार्क उभा करणार
रत्नागिरी एमआयडीसीतील स्टरलाईटच्या ताब्यात असलेल्या झाडगांव एमआयडीसीतील ६५३ एकर जमीन लवकरच एमआयडीसीला मिळणार असून ही जागा ताब्यात घेवून त्या ठिकाणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

तिवरेवासीयांना आता मातीचे धरण नको, कॉंक्रीटचे धरणाची मागणी
मातीच्या धरणाला प्रखर विरोध दर्शवताना कॉंक्रीटचे तेही पूर्णपणे नवे धरण बांधावे, असा एकमुखी ठराव तिवरेवासियांनी ग्रामसभेत केला.२ जुलैच्या रात्री २८…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिला दिनाचे औचित्य साधून वैश्य युवा संघटनेतर्फे “उंच माझा झोका ग” कार्यक्रमाचे आयोजन
महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये महिलांसाठी विविध…
Read More » -
स्थानिक बातम्या

काजू व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी रत्नागिरीत २९ फेब्रुवारीला राज्यस्तरीय काजू परिषद
संकटात सापडलेल्या काजू उद्योगाला उभारी देण्यासाठी काजू प्रक्रियाधारक संघाच्यावतीने २९फेब्रुवारी ते १ मार्च अशा सलग दोन दिवशी रत्नागिरी एमआयडीसीत राज्यस्तरीय…
Read More » -
स्थानिक बातम्या

डेरवण येथे वालावलकर रूग्णालयात ब्रिटीश डॉक्टरांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात नुकतेच ब्रिटीश डॉक्टरांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया शिबीर पार पडले. वालावलकर रूग्णालयात सन २००६ पासून डॉ.…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण कृषी विद्यापीठ आणि परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी यांचे निधन
कोकण कृषी विद्यापीठ आणि परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी यांचे पुण्यात निधन झाले. ते ८९ वर्षांचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

अपत्यप्राप्तीचे व भूताटकीचे काढण्याचे आश्वाासन देऊन दागिने चाेरणार्या भोंदू काझीला साडेतीन वर्षाची शिक्षा
गुहागर येथील एका कुटुंबाला अपत्यप्राप्ती करून देण्याचे व भुताटकी काढण्याची ग्वाही देत सव्वा लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्याय भोंदू मुश्ताक…
Read More »