konkanrailway
-
स्थानिक बातम्या

जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी अशी भावना व्यक्त करीत सिंधुदुर्गातील कुडाळ येथे पुरुषानी केली वटपौर्णिमा साजरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मंगळवारी पुरूष मंडळींनी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी केली. अगदी महिलांप्रमाणेच या पुरूष मंडळींनी वटवृक्षाची पूजा करून…
Read More » -
स्थानिक बातम्या

कराड मार्गावर कुंभार्ली घाटात कार सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळली
चिपळूण – कराड मार्गावर कुंभार्ली घाटात कारचा भीषण अपघात झाला. कारवरील ताबा सुटल्याने कार सुमारे दोनशे फुट खोल दरीतकोसळली.या अपघातात…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी गॅस प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार
दाभोळचा गॅसवरील वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी नैसर्गिक वायू आयात करण्याची तयारी करण्यात…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज ठाकरे यांच्या प्रेमापोटी छातीवर त्यांची छबी गोंदवून घेणारा सोलापूरचा जबरी फॅन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. अशातच राज ठाकरेंचा एक जबरा फॅन…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी नगर परिषद आरक्षण सोडत झाली जाहीर, प्रस्थापितांना बसणार धक्का
रत्नागिरी नगर परिषद आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहेप्रभागनिहाय आरक्षण सोडतीची माहिती प्रभाग क्रमांक 1 अ – सर्वसाधारण स्त्री ब…
Read More » -
स्थानिक बातम्या

धक्कादायक, लांजा येथे ७ वर्षाच्या मुलीची आत्महत्या
लांजा येथे ७ वर्षाच्या मुलीने आत्महत्याकेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लांजा-तालुक्यातील कोर्ले गावी सात वर्षीय…
Read More » -
स्थानिक बातम्या

मंगलोर एक्सप्रेस मधून दोन कोटी रुपयांच्या रोकड सह एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले
मंगलोर एक्सप्रेस मधून दोन कोटी रुपयांच्या रोकड सह एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 12133 या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील रिक्षाचालकांनाे सावधान ,खाण्यातून गुंगीचे औषध देऊन रिक्षाचालकांना लुटण्याचे रत्नागिरीत दोन प्रकार
रत्नागिरी शहरात आज दोन रिक्षाचालकांना खाण्याच्या पदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याचा प्रकार घडला आहे आज दिवसभरात असे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत भाजपाच्या दुचाकी फेरीला प्रतिसाद
मोदी सरकारची ८ वर्षेघोषणांनी आसमंत दुमदुमलाराज्यसभेतील विजयाबद्दल जल्लोषफटाक्यांची आतषबाजीपेढे वाटून आनंदोत्सव रत्नागिरीदेश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो,…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेडमध्ये मान्सूनचे दमदार आगामन अचानक जलधारा बरसू लागल्याने नागरिकांची तारांबळ
खेड :गेले अनेक दिवस अबालवृद्ध ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ते वरुणाचे आज अखेर दमदार आगामन झाले. दुपारी १ वाजण्याच्या…
Read More »