Konkannews
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील अनेक पदे रिक्त; आता पुन्हा आणखी एका शिक्षणाधिकार्याची भर पडणार
रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागात सध्या अनेक पदे रिक्त आहेत. दोन उपशिक्षणाधिकार्यांसह 9 गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

फळमाशीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शिळ येथील शेतकर्याने केला देशी जुगाड
सध्या काकडी, पडवळ, दोडकी अशा फळपिकांवर मोठया प्रमाणात फळमाशीचा प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळे ही फळे सडून शेतकर्याचे मोठे नुकसान होत…
Read More » -
स्थानिक बातम्या

भैरागड – भोपाळ येथे अग्निवीर सैन्य भरती
रत्नागिरी : ई.एम.ई. सेंटर भैरागड भोपाळ, येथे 19 सप्टेंबरपासून हेडक्वॉर्टरस युनिट कोटामधून अग्निवीर सैन्य भरती आयोजित करण्यात आलीआहे. या भरतीत…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजातून महिला बेपत्ता
लांजा : गणेशोत्सवासाठी सामान खरेदीसाठी आलेली महिला शहरातील कोत्रे हॉटेल समोरून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी दुपारी घडली…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील मांडवी बीच स्वच्छतेसाठी हजारो नागरिक किनार्यावर उतरणार
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन 17 सप्टेंबर 2022 रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिलांच्या अंगावरील दागिने लुटणारी टोळी खेडमध्ये सक्रीय?
महिलांच्या अंगावरील दागिने लुटणारी टोळी खेडमध्ये सक्रिय झाल्याची घटना घडली आहे खेडमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी पंचावन्न वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिसांनी घेतली होती कडी मेहनत,कायद्याबरोबर माणुसकीचेही दर्शन
यंदा आलेला गणेशोत्सव कोकणवासीयांची खास होता. भयमुक्त वातावरणात कोकणवासीयां नी सुरक्षितरित्या गणेशोत्सव साजरा करावा यासाठी रत्नागिरी पोलिसांनीही चोख नियोजन केले…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर पोलिस ठाण्याबाहेर रिफायनरी समर्थकांची घोषणाबाजी; ना. सामंतांना धमकी देणार्याला अटक करण्याची मागणी
राजापूर : बारसू-धोपेश्वर येथील रिफायनरी प्रकल्पावरून मंगळवारी (दि. 13 सप्टेंबर) रिफायनरी समर्थकही आक्रमक झाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांना जीवे मारण्याची…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांच्या मालकांवर होणार फौजदारी, गुरांचाही करणार लिलाव
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर फिरणार्या मोकाट गुरांसंदर्भात रत्नागिरी नगर परिषद कारवाईचा बडगा उगारणार आहे. गुरे पकडून त्यांचा लिलाव केला…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोलीत एसटीच्या बससमोर महिला आडवी अन्…
दापोली : अचानक महिला एसटीसमोर आडवी आली. तिला वाचवण्याकरिता गाडीचे ब्रेक दाबले असता पाऊस असल्यामुळे गाडी रस्त्यावरून घसरून रस्त्याच्या बाजूला…
Read More »