konkanews
-
स्थानिक बातम्या

मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ
मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री…
Read More » -
स्थानिक बातम्या

खा. शरद पवार आज दापोली दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व्हेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे…
Read More » -
स्थानिक बातम्या

पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गात पहिलं पंचतारांकित हॉटेल होणार, पर्यटन केंद्रासाठी ताज ग्रुपला भाडेपट्टयाने जमीन
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी ताज ग्रुपच्या मे.इंडियन हॉटेल्स कंपनीला ५४.४०हेक्टर जमीन ९०वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

मिर्या येथे खडकात अडकलेले जहाज बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू
चक्र्रीवादळामुळे भरकटत जावून मिर्या येथील किनार्यावर खडकात अडकलेले जहाज बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुंबई येथून डिजी शिपिंग…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत 195 रुग्ण बरे झाले ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह संख्या 158
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 09 – आज दिवसभरात बरे झालेल्या 11 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 195 झाली आहे. …
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्गात आता ट्रूनेट मशिनद्वारे कोरोना संशयितांची तपासणी सुरू
सिंधुुदुर्ग जिल्ह्यात आता ट्रूनेट मशिनद्वारे कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ही मशिन निगेटीव्ह असलेल्या रूग्णांची माहिती देते त्यानंतर जर…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

हॅंड सॅनिटायझरच्या रिऍक्शनला पर्याय म्हणजे वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे
हॅंड सॅनिटायझरच्या रिऍक्शनला पर्याय म्हणजे वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे हाच आहे, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे; पण कोरोना…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणपतीपुळे येथील प्रसिद्ध श्रीगणेश मंदिर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील श्रीगणेश मंदिर ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थानने जाहीर केला आहे. केंद्र शासनाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

१३ व्या वित्त आयोगाच्या निधी अद्यापही खर्च करू न शकलेल्या ग्रामपंचायतींना ताे निधी सरकारकडे परत जमा करावा लागणार
केंद्र पुरस्कृत तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चिक निधी आणि चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम त्वरीत सरकारजमा करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणातील मेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव तयार करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या कोरोना टेस्टिंग लॅबचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ऑनलाईन केला. रत्नागिरीतील कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री…
Read More »