राष्ट्रीय बातम्या
-

“एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि शक्ती बॉक्स”, अजित पवारांची लाडक्या बहिणींसाठी योजना!
शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांचं प्रबोधन आणि महिलांची सुरक्षा हा यामागचा उद्देश आहे. बारामती पोलिसांसह बैठक झाली…
Read More » -

बदलापुरातील संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अटक.
बदलापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेबदलापुरातील संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेट हाती आली आहे. बदलापुरातील संबंधित शाळेचे…
Read More » -

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरीची नेमणूक
विमान प्रवासादरम्यान आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणाऱ्या एअर होस्टेज असतात. आता अशाच हवाई सुंदरी ई-शिवनेरी बसमध्ये देखील दिसणार आहे. एसटी महामंडळातर्फे…
Read More » -

गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी १,४९२ कोटींचे पॅकेज जाहीर केले.
पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या…
Read More » -

राज्यातील वीजग्राहकांना बसणार मोठा दणका; काय आहे कारण?
. मुंबई : वाढीव वीजबिलामुळे राज्यभरातील वीजग्राहक आधीच हैराण झालेले असतानाच त्यात आणखी वीजदरवाढीची भर पडणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक…
Read More » -

पेट्रोल 20 रुपयांनी स्वस्त होणार? ; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत.
नवी दिल्ली : नवीन सरकारच्या स्थापनेनंतर, जनतेला आशा होती की, कदाचित सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणेल…
Read More » -

गायींना मिळणार महिन्याला दीड हजार, शिंदे सरकारची नवीन योजना नेमकी काय?
. राज्य सरकारने आज देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला आहे. या घोषणेसह आता सरकारने राज्यातील पशुपालकांना…
Read More » -

“देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि..”, वंचित बहुजन आघाडीचा दावा!
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक याच महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपतो आहे.…
Read More » -

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा पायाला बंदुकीची गोळी लागल्याने जखमी.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्याकडून चुकून बंदुकीची गोळी झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा…
Read More » -

गोवा शिपाईड कंपनीची ५८ वी वार्षिक सभा वास्को गोवा येथे संपन्न. भागधारकांना १४०% लाभांश.
गोवा शिपयार्ड लि. ची ५८ वी वार्षिक सभा गोवा शिपयार्डच्या गोवास्थित कार्यालयात अध्यक्ष तथा मॅनेजिंग डायरेक्टर ब्रिजेशकुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली…
Read More »