राष्ट्रीय बातम्या
-

शंभर खाटांच्या शासकीय रूग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय सुविधा दिल्या जाणार-राजेश टोपे
आरोग्य विभागातर्फे तालुकास्तरावरील शंभर खाटांच्या सरकारी रूग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय, डायसिलीस व सोनोग्राफी या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचा ग्रामीण महाराष्ट्राला…
Read More » -

अतिवृष्टीमुळे पाठ्यपुस्तक वितरणात परीणाम
कोरोनामुळे पुस्तकांची वेळेत छपाई न झाल्याने शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळाली नव्हती. त्यात नैसर्गिक…
Read More » -

अदानी एअरपोर्ट्स असे नावाचे बोर्ड आज शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले.
विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी यांच्या कंपनीकडे गेल्यामुळे त्याठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. हे सर्व बोर्ड्स आज…
Read More » -

मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही!शिवसेनेची टीका
मराठी माणसांच्या न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत ते त्यांचे…
Read More » -

आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी ४५ लाख ८३ हजार ३२ जणांना कोविड प्रतिबंधक लस
राज्यात शनिवारी दिवसभरात ५ लाख ७३ हजार ६९८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी ४५…
Read More » -

रत्नागिरी शहरातील परटवणे पुलाच्या जोडरस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित -माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर
रत्नागिरी शहरातील परटवणे पुलाच्या जोडरस्त्याचे बांधकाम नऊ वर्षे प्रलंबित आहे. ते बांधकाम होणे आवश्यक आहे. अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद…
Read More » -

मोठ्या प्रमाणात कोविडशिल्ड उपलब्ध हाेणार
सीरम इन्स्ट्यिट्यूटने कमी कालावधीत मोठ्या संख्येने कोविडशिल्ड लशींचे उत्पादन केले असून आता वितरणासाठी मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे…
Read More » -

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांवर हल्ला वा हिंसक प्रकार झाला तर हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांवर हल्ला वा हिंसक प्रकार झाला तर हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. हे प्रकार करणार्यास तीन…
Read More » -

सोळा कोटींचे इंजेक्शन देऊनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत
११ महिन्याच्या चिमुकलीचा तब्बल १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन दिल्यानंतरही मृत्यू झाला आहे. वेदिका शिंदे असे या चिमुरडीच नाव असून तिला…
Read More » -

नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही.-खासदार संजय राऊत
प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. “वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू”, असं म्हणणाऱ्या प्रसाद…
Read More »