स्थानिक बातम्या
-

शृंगारतळी येथे लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा स्मृती दिन उत्साहात साजरा
आबलोली :गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचेउद्धारकर्ते, दैवत आणि श्रद्धास्थान, लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि…
Read More » -

दुसऱ्यांना भोजन देणाऱ्या शिव भोजन केंद्राचालकांवरच आली आहे उपासमारीची वेळ
राज्य शासनाकडून गोरगरीब, गरजू, मजुरांना कमी पैशात पोटभर जेवण मिळावे म्हणून 10 रुपयात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. कोरोनापूर्वी…
Read More » -

जयगड ग्रामस्थांकडून वाटद एमआयडीसीचे समर्थन आणि स्वागत
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीचे जयगड ग्रामस्थांनी समर्थन करत स्वागत केले आहे.यासंदर्भात जयगड येथे ग्रामस्थांनी एमआयडीसीच्या…
Read More » -

शीळ परिसरात विद्युत पुरवठा खंडित म्हणून रत्नागिरी शहराला आज पाणी नाही
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे पाणी खेचणारे पंप चालू होऊ शकत नसल्याने…
Read More » -

रा. भा. शिर्के प्रशालेत सायबर जागरूकता मोहीम.
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत सायबर जागरुकता मोहीम नुकतीच घेण्यात आली. गोगटे-जोगळेकर कॉलेज रत्नागिरीच्या सायबर वॉरियर…
Read More » -

कार ऑन ट्रेन सेवा कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसणारी, रत्नागिरी व सिंधुदुर्गात एकही थांबा नाही
कोकणातील चाकरमान्यांसाठी कार ऑन ट्रेन सेवा सुरू करण्याची गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वे महामंडळाने घोषणा केली मात्र प्रत्यक्षात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांच्या…
Read More » -

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या तबलावादन अलंकार परीक्षेत रत्नागिरीचा अथर्व आठल्ये देशात प्रथम
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या तबला वादन अलंकार परीक्षेत रत्नागिरीच्या अथर्व आठल्ये याने सर्वाधिक गुण मिळवून देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.…
Read More » -

गणपती स्पेशल गाड्यांच्या नियोजनातील त्रुटी दूर करा, कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी.
मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर गणपती स्पेशलच्या फेर्या जाहीर करून गणेशभक्तांना दिलासा दिला असला तरी गाड्यांच्या नियोजनात…
Read More » -

मनाई आदेशामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे चक्का जाम आंदोलन रद्द.
रत्नागिरी जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने नियोजित चक्का जाम आंदोलन रद्द करून त्या ऐवजी लांजा येथे…
Read More » -

सासऱ्यांनी वारंवार कामे सांगितल्याने वैतागलेल्या सुनेने जेवणात विष मिसळून ठार मारण्याचा केला प्रयत्न, सासरा व पती रुग्णालयात दाखल.
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळेवाडी येथे घरगुती वादातून विष प्रकरण उघडकीस आले आहे. सासऱ्यांनी वारंवार कामे सांगितल्याने वैतागलेल्या सुनेने जेवणात विष…
Read More »