महाराष्ट्र
-

नेपाळमधील हिंसाचाराचा पहिला भारतीय बळी, तीर्थयात्रेवरील दाम्पत्य हॉटेलच्या आगीत अडकलं, महिलेचा मृत्यू
नेपाळमध्ये माजलेल्या अराजकामध्ये पहिल्या भारतीयाचा बळी गेला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका जोडप्यासाठी नेपाळमधील धार्मिक यात्रा दुःखद ठरली. 55 वर्षीय…
Read More » -

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपसंप २३ दिवसांनी मागे, १० मागण्यांना तत्त्वतः मान्यता
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर अखेर मागे घेण्यात आला. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या…
Read More » -

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला जाणारारस्ता खचला, तब्बल 20 फुटांचा खड्डा
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला जाणारा रस्ता खचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाडीहून अटल सेतूकडे जाणारा रस्ता…
Read More » -

घाम फोडणाऱ्या उकाड्यानंतर राज्या पुन्हा पावसाचं वारं; कोकणापासून विदर्भापर्यंत इशारा?
.केंद्रीय हवामान विभागानं देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांना पावसाचा इशारा दिलेला असतानाच इथं महाराष्ट्रात तर पावसाचा किंबहुना हवामानाचा काही नेम लागत…
Read More » -

सातारा येथे 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर भरती मेळावाजास्तीत जास्त उमेदवारांनी संधीचा फायदा घ्यावा-जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवींद बिरादार
रत्नागिरी, दि. 10 ):- क्षेत्रीय भरती कार्यालय पुणे यांच्यामार्फत सन 2025-26 करीता जिल्हा क्रीडा स्टेडिअम, सातारा येथे 25 नोव्हेंबर ते…
Read More » -

ठाकरे बंधूंची पुन्हा भेट, राज यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मनसेप्रमुख राज ठाकरे…
Read More » -

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतींसाठी आता ‘हे’ नियम पाळणे आवश्यक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतींमध्ये बदल केले आहेत. सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता…
Read More » -

महायुती सरकारची गाडी कागदोपत्री सुसाट! 9 महिन्यांत काढले 14506 ‘जीआर’, पण तिजोरीतील खडखडाट
महायुती सरकारचा ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथविधी पार पडल्यानंतर महायुती सरकारची कागदोपत्री गाडी सुसाट वेगात आहे. ५ डिसेंबर २०२४ ते…
Read More » -

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाख नागरिकांचीमोफत आरोग्य तपासणी· १६,७९८ नागरिकांनी केले रक्तदान
मुंबई, दि. ९ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त…
Read More » -

महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे२३ सप्टेंबर रोजी धरणे – निदर्शने आंदोलन
रत्नागिरी : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा राज्य सरकारी – जिल्हा परिषद निमशासकीय -शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या…
Read More »