-
स्थानिक बातम्या

कोकण मार्गावरून धावणार्या एलटीटी-करमाळी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
कोकण मार्गावरून धावणार्या एलटीटी-करमाळी स्पेशलच्या फेर्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याने मुदतवाढ देण्यात आलेली स्पेशल १२ फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे. ०२११५/०२११६…
Read More » -
स्थानिक बातम्या

पॅकेजिंग तज्ज्ञ डॉ. आरती मुंडे गुर्जर यांनी एक महत्त्वपूर्ण संशोधन, निर्माण केली विघटन होणारी ’बायो-प्लास्टिक फिल्म’
जगभरात प्लास्टिक प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून विशेषतः अन्नप्रक्रिया उद्योगातून निर्माण होणार्या प्लास्टिक कचर्याची समस्या मोठी आहे. या समस्येवर शाश्वत…
Read More » -
महाराष्ट्र

संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संसदेत उपस्थित केली
अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले की पवार काही…
Read More » -
देश विदेश

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा
अमेरिकेने भारतासाठीचे शुल्क कमी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “आज…
Read More » -
स्थानिक बातम्या

ग्रामीण डाक सेवक पदांची भरतीhttps://indiapost.gov.in/gdsonlineengagement ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ फेब्रुवारी
रत्नागिरी, दि. २ ) : ग्रामीण डाक सेवक पदांची भरती प्रक्रिया दि. २ फेब्रुवारीपासून ऑनलाइन सुरु झाली असून उमेदवारांनी त्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

१४ मार्च रोजी लोकअदालत
रत्नागिरी, दि. २ ) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे दि. 14 मार्च रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका…
Read More » -
स्थानिक बातम्या

युवासेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा
युवासेना जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी आपल्या पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिल्याने दक्षिण रत्नागिरीमध्ये युवासेनेला मोठा धक्का बसला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलयोजनेची व्याप्ती वाढवून निकषांमध्ये सुधारणा
रत्नागिरी, दि. 2 :- गटई स्टॉल योजना अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) नागरिकांसाठी असून त्यांचे जीवनमान…
Read More » -
स्थानिक बातम्या

तबला विषयात केदार लिंगायत अलंकार पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
रत्नागिरी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या गायन, वादन आणि नृत्य अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन…
Read More » -
स्थानिक बातम्या

समीर शिगवण यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार
प्रसिद्धीपासून दूर असलेले येथील पत्रकार समीर शिगवण यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने मुंबई सानपाडा येथे गौरविण्यात आले आहे. दिशा महाराष्ट्राच्यावतीने…
Read More »