-
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात २३ मेपर्यंत ऑरेंज अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन.
रत्नागिरी, दि. 21 ):- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 21 मे 23 मे 2025 या कालावधीत ऑरेंज…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबईत २० दिवसांत करोनाचे ९५ रुग्ण; दोघांचा मृत्यू!
मुंबई* हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण आशियामध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असताना मुंबईमध्येही करोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. मुंबईमध्ये…
Read More » -
स्थानिक बातम्या

फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. गणपतीत आता समुद्र मार्गे प्रवास करता येणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

नव्या पूररेषेचा अहवाल न. प., नागरिकांना विश्वासात घेऊनच तयार करा : आ. किरण सामंत यांनी दिल्या सूचना
लघुपाटबंधारे विभागाने साधारण सन 2021 च्या दरम्यान राजापूर शहरासाठी परस्पर आखलेली नवीन पूररेषा व यंदा पुन्हा चिन्हांकन करून त्यावर शिक्कामाेर्तबाद्वारे…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिनाभरात शिवसेनेचे एक लाख सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट : ना. उदय सामंत.
शिवसेनेच्यावतीने रत्नागिरी विधानसभा मतदार संघात महिनाभरात एक लाख सदस्य नाेंदणी केली जाणार असल्याचे रत्नागिरी विधानसभेचे आमदार आणि राज्याचे उद्याेगमंत्री व…
Read More » -
स्थानिक बातम्या

न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या जूनमध्ये हाेणार.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचीबदली प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे सुरू झाली आहे. इतर जिल्ह्यातील काही शिक्षक न्यायालयात गेल्याने बदली प्रक्रिया थांबली हाेती. मात्र,…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरानजिकच्या कळंबस्ते येथे नाेकरीचे आमिष दाखवत दाेघांची 13 लाखांची आर्थिक फसवणूक.
नाेकरीला लावताे असे आमिष दाखवत चिपळूण शहरानजिकच्या कळंबस्ते येथील 59 वर्षीय प्राैढासह अन्य एकाची तब्बल 13 लाख 24 हजार 800…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस दिनांक – 21/05/2025
१) मंडणगड-29.00 मिमी २) खेड- 43.42मिमी ३) दापोली-34.85 मिमी ४) चिपळून – 33.88 मिमी ५) गुहागर-38.20 मिमी ६) संगमेश्वर 60.75.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात 16 जूनपर्यंत ड्राेन उड्डाणास मनाई.
रत्नागिरी जिल्ह्यात दि. 17 मे ते 16 जून 2025 या कालावधीत ड्राेन किंवा इतर काेणतीही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुहागर ग्रामीण रूग्णालयात कर्मचाऱ्याने घातला धिंगाणा, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी केले गैरवर्तन.
गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाèयांशी गैरवर्तन करून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाèयाने धिंगाणा घातला. या कर्मचाèयावर गुन्हा दाखल करण्यात…
Read More »