
भारतीय जनता पार्टीचे नेते भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर….
भारतीय जनता पार्टीचे नेते भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री व महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी भारतीय जनता पार्टी दक्षिण युवा मोर्चा आयोजित रक्तदान शिबिर 17 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केले आहे तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित राहणार आहेत. तरी आपण या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रत्नागिरीतील रक्तदाते यांनी सहभाग घ्यावा अशी विनंती युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांनी केली आहे.
रक्तदान शिबिर स्थळ : सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी येथे आहे.
वेळ : सकाळी १० ते दु.२
राजेशजी सावंत
जिल्हा अध्यक्ष
मंदार खंडकर
भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष
वर्षाताई ढेकणे
महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष




