लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याला महिलांना घेऊन जाणाऱी बस दरीत कोसळली

लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याला महिलांना घेऊन जाणाऱ्या बसला रायगडमधील माणगावमध्ये भीषण अपघात झाला. एसटी बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली.रायगड येथे आज लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम होणार होता. त्यासाठी एसटी बसमधून महिला निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात घडला.एसटी बस ५० फूट खोल दरीत कोसळली आहे. माणगाव तालुक्यातील मांजरोने घाटात ही घटना घडली. या अपघातामध्ये ८ महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button