अवघ्या महाराष्ट्राची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरीचेही स्टिअरिंग खासगी हातात सोपविण्याची तयारी सुरू ,एसटी कामगार संघटना आक्रमक

अवघ्या महाराष्ट्राची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरीचेही स्टिअरिंग खासगी हातात सोपविण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० बसेस खासगी वाहतूकदारांकडून भाडेतत्वावर घेणार असल्याचा सुगावा लागताच एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी महामंडळाच्या
विरोधात बंड पुकारण्याची तयार दर्शविली आहेराज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या जवळपास १६ हजार प्रवासी बसेस तर, १ हजार ३०० माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button