
सिंधुदुर्ग वागदे येथे ३२ लाख ४०हजाराची दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क कणकवली कार्यालयाने राजस्थानला गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर छापा टाकून ३२ लाख ४०हजाराची दारू जप्त केली.ही कारवाई बुधवार २८रोजी वागदे कळसुली फाटा येथे सापळा रचून करण्यात आली.
www.konkantoday.com