
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज १५/०७/२० जाहीर झाला. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास निकाल जाहीर झाल्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी घोषणा केली. सीबीएसई दहावीचा हा निकाल आपण www.cbseresults.nic.in
या वेबसाईटवर पाहू शकता.
www.konkantoday.com