
खेड-भरणानाका येथील रॉकस्टार मेन्सवेअर हे दुकान फोडून ४० हजारांचा माल चोरून नेला
भरणे नाका येथे राहणारे जावेद शेख यांच्या रॉकस्टार मेन्सवेअर या दुकानाच्या छताचा पत्रा काढून दुकानात प्रवेश करून दुकानात ठेवलेले पॅन्ट, टी शर्ट, जीन्स पॅन्ट, मनगटी घड्याळे, वॉलेट, शर्ट, बरमुडा पॅन्ट असा अंदाजे ४० हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत शेख यांनी खेड पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com