
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी राज्य शासनाने द्यावी, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये -अनिलकुमार जोशी यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य शासनाने आतताई, घाई-घाईने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी राज्य शासनाने द्यावी. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नये, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हिंदी प्रशिक्षक महामंडळाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस कोकण विभाग शिक्षण सेलचे अध्यक्ष समन्वयक शिक्षक नेते अनिलकुमार जोशी यांनी प्रतिपादन केले आहे.
www.konkantoday.com