
भारत-चीन सीमेवर तणाव,काल रात्री झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद
भारत आणि चीनमध्ये मागील काही वर्षांपासून लडाखवरून वाद सुरू आहे .आणि या वादात आता आणखी तणाव वाढला आहे.भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये चकमक झाली आहे.भारत चीनच्या सीमेवर गोळीबार करण्यात आला. आणि यात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत.लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकताच या दोन्ही देशांच्या सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती .मात्र आता या दोन्ही देशांचा संघर्ष पुन्हा वाढला आहे .भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार “गलवान खोऱ्यात सैन्य माघारी जात असताना अचानक संघर्ष सुरू झाला आणि रात्रीच्या वेळी चकमक झाली .या चकमकीत भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत .७० च्या दशकानंतर पहिल्यांदाच चीनला लागून असलेल्या सीमेवर झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत.तसेच चिनी सैनिकांमध्ये सुद्धा काही कॅज्युलिटी झाल्या असल्याचे कळते.
want to work from Home?
But no laptop?
Buy Laptops at low cost also EMI options available.
HP 245 7GZ75PA#ACJ 14-inch Laptop (A6-9225/4GB/1TB/DOS/Integrated Graphics), Black
Price: ₹ 20,440.00/- (click on below image to buy)
