रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 18 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून आलेल्या अहवालानुसार 18 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 390 झाली आहे. याचे विवरण खालीलप्रमाणे रत्नागिरी 12,
कळंबणी 6.

दरम्यान रत्नागिरी येथील 1 आणि कोव्हीड केअर सेंटर घरडा (लोटे) येथील 3 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 248 झाली आहे.

*सकाळची स्थिती याप्रमाणे*
एकूण पॉझिटिव्ह 390
बरे झालेले 248
मृत्यू 15
एकूण ॲक्टीव्ह 127
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button